Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशJammu and Kashmir : किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ४ जवान जखमी, कठुआमध्ये...

Jammu and Kashmir : किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ४ जवान जखमी, कठुआमध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा

[ad_1]

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार जवान जखमी झाले आहेत. किश्तवाडच्या चतरू भागात सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली तेव्हा चकमक सुरू झाली. दुसऱ्या चकमकीत कठुआ जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ही चकमक अजूनही सुरू असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments