Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रMhada Lottery 2024 : प्रतिक्षा संपली..! म्हाडाच्या २,०३० घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर,...

Mhada Lottery 2024 : प्रतिक्षा संपली..! म्हाडाच्या २,०३० घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर, किती आले अर्ज?

[ad_1]

Mhada Lottery 2024 : मुंबई म्हाडाच्या २ हजार ३० घरांच्या लॉटरीसाठी सोडतीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे लॉटरी काढली जाणार आहे.म्हाडाच्या सदनिकांसाठी १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत असून त्याच रात्री  ११.५९ पर्यंत ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा करता येणार आहे. दरम्यान, म्हाडाकडून ३७० घरांच्या किंमती सुमारे १० ते २५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments