Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशJagannath Temple | जगन्नाथ मंदिरात 'ड्रेस कोड' अनिवार्य; आता मंदिर परिसरात फाटकी...

Jagannath Temple | जगन्नाथ मंदिरात ‘ड्रेस कोड’ अनिवार्य; आता मंदिर परिसरात फाटकी जीन्स आणि स्कर्ट घालाल तर… | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

जगन्नाथ मंदिरात ‘ड्रेस कोड’ अनिवार्य; आता मंदिर परिसरात फाटकी जीन्स आणि स्कर्ट घालाल तर…

जगन्नाथ मंदिर प्रशासनाने 12 व्या शतकातील या धार्मिक स्थळामध्ये शॉर्टस्, फाटलेल्या जीन्स, स्कर्ट आणि स्लीव्हलेस कपडे परिधान केलेल्या भाविकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. त्यांच्यासाठी ‘ड्रेस कोड’ अनिवार्य केला आहे.

पुरी : जगन्नाथ मंदिर प्रशासनाने 12 व्या शतकातील या धार्मिक स्थळामध्ये शॉर्टस्, फाटलेल्या जीन्स, स्कर्ट आणि स्लीव्हलेस कपडे परिधान केलेल्या भाविकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. त्यांच्यासाठी ‘ड्रेस कोड’ अनिवार्य केला आहे. त्यांनी नवीन वर्षापासून मंदिर परिसरात गुटखा आणि पान खाण्यावर आणि प्लास्टिक आणि पॉलिथिनच्या वापरावर पूर्ण बंदी घातली आहे.

जगन्नाथ मंदिर प्रशासनाच्या (एसजेटीए) एका अधिकाऱ्याने सांगितले की, मंदिरात प्रवेश करण्यासाठी भाविकांना सभ्य कपडे घालावे लागतील. हाफ पँट, शॉर्टस्, फाटलेली जीन्स, स्कर्ट आणि स्लीव्हलेस कपडे परिधान केलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments