Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशIsrael Hezbollah war: लेबनॉनच्या घरांमध्ये क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट; हिजबुल्लाहची तयारी पाहून इस्रायलचा...

Israel Hezbollah war: लेबनॉनच्या घरांमध्ये क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट; हिजबुल्लाहची तयारी पाहून इस्रायलचा तिळपापड

[ad_1]

इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. लेबनॉनमधील घरांमध्ये सापडलेल्या शस्त्रास्त्रांमुळे इस्रायलचा संताप अनावर झाला आहे.  हिजबुल्लाहने क्रूझ क्षेपणास्त्रे, रॉकेट्स आणि ड्रोन सारखी धोकादायक शस्त्रे लेबनॉनच्या घरांमध्ये मोठ्या शस्त्रास्त्रांसह लपवून ठेवल्याचा दावा इस्रायलने केला आहे. यासंदर्भात इस्रायलने काही फोटोही जारी केले आहेत, त्यातील एका फोटोमध्ये  लांब पल्ल्याचे रॉकेट हायड्रोलिक लाँचरवर ठेवलेले दिसत आहे. ही छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यानंतर इस्रायली लष्कराने हिजबुल्लाह विरोधात हल्ले तीव्र केले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments