Wednesday, November 4, 2026
Homeमहाराष्ट्रAkshay Shinde: अक्षय शिंदेचा मृत्यू कशामुळे झाला, गोळ्या कुठे लागल्या? पोस्टमार्टम रिपोर्टमधून...

Akshay Shinde: अक्षय शिंदेचा मृत्यू कशामुळे झाला, गोळ्या कुठे लागल्या? पोस्टमार्टम रिपोर्टमधून खुलासा

[ad_1]

Akshay shinde postmortem report : बदलापूर लैंगिकअत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा समोवारी पोलिसांनी एन्काऊंटर केला. मुंब्रा बायपास रोडवर झालेल्याया घटनेने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या या कारवाईवर विरोधकांबरोबरच समाजातील अन्य घटकांकडून शंका उपस्थित केली जात आहे. बदलापूर प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी केली जाणार आहे. दरम्यान अक्षय शिंदेचा सात तास चाललेल्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आता समोर असून त्याच्या मृत्यूचा खुलासा करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments