Wednesday, November 4, 2026
Homeदेश-विदेशतिरुपतीच्या लाडू वादानंतर ओडिशा सरकार सतर्क; पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील प्रसादाबाबत मोठा निर्णय

तिरुपतीच्या लाडू वादानंतर ओडिशा सरकार सतर्क; पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील प्रसादाबाबत मोठा निर्णय

[ad_1]

तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबीची भेसळ झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ओडिशा सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. जगन्नाथ मंदिरात (jagannath temple) प्रसाद बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपाचा दर्जा तपासण्याचा निर्णय ओडिशा सरकारने मंगळवारी घेतला. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments