Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशIsrael-Hamas War | इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात 274 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; शेकडो जण...

Israel-Hamas War | इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात 274 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; शेकडो जण जखमी | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात 274 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; शेकडो जण जखमी

इस्त्रायल आणि हमास (Israel-Hamas War) या दोघांमध्ये युद्धजन्य परिस्थिती कायम आहे. इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात आता 274 पॅलेस्टिनी नागरिकांसह शेकडो जण जखमी झाल्याची माहिती देण्यात येत आहे.

देर अल-बालाह : इस्त्रायल आणि हमास (Israel-Hamas War) या दोघांमध्ये युद्धजन्य परिस्थिती कायम आहे. इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात आता 274 पॅलेस्टिनी नागरिकांसह शेकडो जण जखमी झाल्याची माहिती देण्यात येत आहे. हमासच्या ताब्यातील ओलिसांची सुटका करण्यासाठी इस्रायलने हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.

हमास आणि इस्त्रायलमध्ये अजूनही तणाव कायम आहे. त्यातच हमासने इस्रायली ओलिसांना दाट लोकवस्तीच्या भागात किंवा बोगद्यांत ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. याच लोकांची सुटका करण्यासाठी इस्त्रायलचे प्रयत्न सुरु आहेत. त्यानुसार, हल्ले केले जात आहेत. अशाच एका हल्ल्यात 274 पॅलेस्टिनी नागरिकांसह शेकडो जण जखमी झाले आहेत.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments