Thursday, October 22, 2026
Homeदेश-विदेशiPhone: चुकून मंदिराच्या दानपेटीत पडला आयफोन, प्रशासनाचा देण्यास नकार; म्हणाले, देवाला दान...

iPhone: चुकून मंदिराच्या दानपेटीत पडला आयफोन, प्रशासनाचा देण्यास नकार; म्हणाले, देवाला दान झाले!

[ad_1]

Tiruporur Kandasamy Temple: तामिळनाडूतील चेन्नईजवळील तिरुपुरूर कंदासमी मंदिर हे भक्ती आणि श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे. अलीकडेच या मंदिरात एक विचित्र घटना घडली. या मंदिरात देवाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या एका भक्ताचा आयफोन चुकून दानपेटीत पडला. त्यानंतर या भक्ताने मंदिर प्रशासनाकडे दानपेटीत पडलेला आयफोन परत मागितला. परंतु, मंदिर प्रशासनाने नकार दिला. हा आयफोन देवाला दान झाल्याचे त्यांनी म्हटले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments