Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रInstagram वरील मैत्रीतून नेपाळहून मुंब्र्यात आलेल्या अल्पवयीन मुलीवर प्रियकराकडूच अत्याचार

Instagram वरील मैत्रीतून नेपाळहून मुंब्र्यात आलेल्या अल्पवयीन मुलीवर प्रियकराकडूच अत्याचार

Instagram वरील मैत्रीतून नेपाळहून मुंब्र्यात आलेल्या अल्पवयीन मुलीवर प्रियकराकडूच अत्याचार

[ad_1]

नेपाळमधील १५ वर्षाची मुलगी व ठाण्यातील २२ वर्षीय तरुणामध्ये चॅटिंग सुरू झालं. त्यातून प्रेम झालं. एकमेकांचे नंबर घेतले, प्रेमाच्या आणाभाका घेतल्या आणि नंतर प्रियकराला भेटण्यासाठी १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी थेट नेपाळची सीमा ओलांडून मुंबईत आली. मात्र प्रियकराने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिला वाऱ्यावर सोडून दिलं. अत्याचारानंतर मुंबई लोकलमधून प्रवास करत असताना मुंबईकर प्रवाशांमुळे ही घटना समोर आली. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments