Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रवर्ध्यात विचित्र अपघात.. दोन टिप्पर, कार अन् दुचाकीच्या धडकेत तीन जणांचा मृत्यू

वर्ध्यात विचित्र अपघात.. दोन टिप्पर, कार अन् दुचाकीच्या धडकेत तीन जणांचा मृत्यू

[ad_1]

Wardha Accident : वर्ध्यात विचित्र अपघात झाला आहे. रस्त्यात बंद पडलेल्या टिप्परला भरधाव दुचाकी धडकली. दुचाकीस्वाराच्या मदतीला थांबलेल्या कारला दुसऱ्या टिप्परने चिरडलं. यात तीन जणांचा मृत्यू झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments