Monday, September 21, 2026
Homeदेश-विदेशIndian Bank Recruitment: इंडियन बँकेत नोकरीची संधी; लोकल बँक ऑफिसर पदांसाठी मागवले...

Indian Bank Recruitment: इंडियन बँकेत नोकरीची संधी; लोकल बँक ऑफिसर पदांसाठी मागवले अर्ज, महाराष्ट्रात ‘इतक्या’ जागा!

[ad_1]

Bank Job: इंडियन बँकेने (Indian Bank) लोकल बँक ऑफिसर पदांसाठी (Local Bank Officers Recruitment) अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार indianbank.in येथे इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती  मोहिमेत संस्थेतील ३०० पदे भरण्यात येणार आहेत. नोंदणी प्रक्रिया १३ ऑगस्टपासून सुरू झाली असून २ सप्टेंबर २०२४ पर्यंत चालणार आहे.  या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments