Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशIndia vs Pakistan | भारत-पाक सामन्यात करेल का पाऊस एंट्री? वाचा...

India vs Pakistan | भारत-पाक सामन्यात करेल का पाऊस एंट्री? वाचा हवामानाची अपडेट | Navarashtra (नवराष्ट्र)

India vs Pakistan  | भारत-पाक सामन्यात करेल का पाऊस एंट्री? वाचा हवामानाची अपडेट | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

भारत-पाक सामन्यात करेल का पाऊस एंट्री? वाचा हवामानाची अपडेट

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये पाऊस व्यत्यय आणू शकतो त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची निराशा होऊ शकते. कारण भारत-पाक सामान्याचे तिकीटाचे दर खूप जास्त आहे त्यामुळे चाहत्यांनी पैसा खर्च करून स्टेडियमचे तिकीट घेतले आहे. जर सामन्यात पाऊस पडला तर नक्कीच चाहत्यांची निराशा होईल.

भारत विरुद्ध पाकिस्तान : भारत-पाक यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजेच एका महायुद्धापेक्षा कमी नाही. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना आज म्हणजेच ९ जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरु होणार आहे. या सामान्यांच्या सुरु होण्याच्या अर्धा तासाआधी नाणेफेक होईल. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण पावसामुळे सामन्याची मजा खराब होऊ शकते. हवामान खात्याच्या मते, रविवारी न्यूयॉर्कमध्ये हलका पाऊस पडू शकतो. स्टेडियममध्ये बसून हा सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी खूप पैसा खर्च केला आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याची तिकिटे चढ्या दराने विकली गेली आहेत. पाऊस पडला तर चाहत्यांची नक्कीच निराशा होईल.

हे सुद्धा वाचा

आज न्यूयॉर्कमध्ये पावसाची शक्यता आहे. आज जर सामन्यादरम्यान पाऊस पडला तर खेळाला विलंब होऊ शकतो. भारताचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध झाला. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने ८ विकेट्सने विजय मिळवला. आयर्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक ठोकले तर गोलंदाजांनी सुद्धा उत्कृष्ट कामगिरी केली. आता तो पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments