Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशAir Canada Fire | पॅरिसला जाणाऱ्या 'एअर कॅनडा'च्या विमानाला आग; व्हिडिओही आला...

Air Canada Fire | पॅरिसला जाणाऱ्या ‘एअर कॅनडा’च्या विमानाला आग; व्हिडिओही आला समोर… | Navarashtra (नवराष्ट्र)

Air Canada Fire | पॅरिसला जाणाऱ्या ‘एअर कॅनडा’च्या विमानाला आग; व्हिडिओही आला समोर… | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

पॅरिसला जाणाऱ्या ‘एअर कॅनडा’च्या विमानाला आग; व्हिडिओही आला समोर…

बोईंग 777 (Boing 777) विमानाने (टोरंटो वेळेनुसार) प्रस्थान सुरू केले. टेकऑफनंतर थोड्याच वेळात 12:39 वाजता (टोरंटो वेळेनुसार), फ्लाईट अजूनही रनवेवर होते जेव्हा एअर ट्रॅफिक कंट्रोलर्सना विमानाच्या उजव्या इंजिनमधून आग लागल्याचे दिसले आणि क्रूला ताबडतोब सतर्क करण्यात आले.

ओटावा : टोरंटो पिअर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या एका विमानाला काही मिनिटांतच आग लागली. पॅरिसला जाणाऱ्या एअर कॅनडाचे (Air Canada) हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. या विमानात 389 प्रवासी आणि 13 क्रू मेंबर्स होते. क्रूने लगेच ‘PAN-PAN’ घोषित केले. हे आंतरराष्ट्रीय स्तरावर तात्काळ मानक संकट सिग्नल आहे.

बोईंग 777 (Boing 777) विमानाने (टोरंटो वेळेनुसार) प्रस्थान सुरू केले. टेकऑफनंतर थोड्याच वेळात 12:39 वाजता (टोरंटो वेळेनुसार), फ्लाईट अजूनही रनवेवर होते जेव्हा एअर ट्रॅफिक कंट्रोलर्सना विमानाच्या उजव्या इंजिनमधून आग लागल्याचे दिसले आणि क्रूला ताबडतोब सतर्क करण्यात आले. खाली उपस्थित लोकांनी इंजिनमधून आग निघताना पाहिली आणि ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. नंतर विमान विमानतळावर परतले आणि यादरम्यान कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली न




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments