Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशINDIA Alliance Meeting : खर्गेंना पंतप्रधानपदाचे उमेदवार करा; ममतांचा प्रस्ताव, जागावाटपासह ‘या’...

INDIA Alliance Meeting : खर्गेंना पंतप्रधानपदाचे उमेदवार करा; ममतांचा प्रस्ताव, जागावाटपासह ‘या’ मुद्यांवर सहमती

INDIA Alliance Meeting : खर्गेंना पंतप्रधानपदाचे उमेदवार करा; ममतांचा प्रस्ताव, जागावाटपासह ‘या’ मुद्यांवर सहमती

[ad_1]

INDIA Alliance Meeting : विरोधी इंडिया आघाडीची चौथी बैठक आज दिल्लीत पार पडली. या बैठकीत २८ पक्षांच्या नेत्यांनी व प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. आजच्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली तसेच बऱ्यात मुद्यांवर सहमती बनवण्यात आली. जागावाटप, पंतप्रधानपदाचा उमेदवार, संयुक्त रॅली आदिवर चर्चा करण्यात आली. १४९ खासदारांचे संसदेतून निलंबन, नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल यानंतर इंडिया आघाडीच्या या बैठकीला महत्व प्राप्त झाले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments