Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशIIT Bombay News: चिंताजनक! आयआयटी मुंबईतील ३६ टक्के विद्यार्थ्यांना अद्याप नोकरी नाही

IIT Bombay News: चिंताजनक! आयआयटी मुंबईतील ३६ टक्के विद्यार्थ्यांना अद्याप नोकरी नाही

IIT Bombay News: चिंताजनक! आयआयटी मुंबईतील ३६ टक्के विद्यार्थ्यांना अद्याप नोकरी नाही

[ad_1]

राहुल गांधींची मोंदी सरकारवर टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकारच्या रोजगारासंदर्भातील हेतू आणि धोरणावर प्रश्न उपस्थित केले. राहुल गांधी म्हणाले की, “आता आयआयटीसारख्या सर्वोच्च संस्थाही बेरोजगारीच्या आजाराच्या विळख्यात सापडल्या आहेत. गेल्या वर्षी ३२ टक्के आणि यावर्षी ३६ टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली नाही. देशातील सर्वात प्रतिष्ठित टेक्निकल इन्स्टिट्यूटची ही अवस्था आहे, मग भाजपने संपूर्ण देशासाठी काय स्थिती निर्माण केली आहे याची कल्पना करा.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments