Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनI Want To Talk: 'आय वॉन्ट टु टॉक' चित्रपटामध्ये बदललेला दिसला अभिषेक...

I Want To Talk: ‘आय वॉन्ट टु टॉक’ चित्रपटामध्ये बदललेला दिसला अभिषेक बच्चन, पाहा ट्रेलर

[ad_1]

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आता त्याच्या आगामी चित्रपटाची चर्चा रंगली आहे. अभिषेक हा सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत आगामी प्रोजेक्टचे संकेत देत होता. आता त्याच्या ‘आय वॉन्ट टु टॉक’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमधील अभिषेकच्या बदललेल्या शरीरयष्ठीचे सर्वजण कौतुक करताना दिसत आहेत. चला जाणून घेऊया चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये नेमकं काय पाहायला मिळणार…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments