[ad_1]
बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ अशी ओळख असणारा अभिनेता म्हणजे हृतिक रोशन. त्याने फिटनेस आणि डान्स कौशल्याच्या आधारावर प्रेक्षकांची मने जिंकली. त्याचा प्रत्येक चित्रपट हिट ठरला होता. आज १० जानेवारी रोजी हृतिकचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी…
[ad_2]
Source link
