Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशGabriel Attal: कोण आहेत गॅब्रियल अटल? फ्रान्सचे सर्वात तरुण व पहिले समलिंगी...

Gabriel Attal: कोण आहेत गॅब्रियल अटल? फ्रान्सचे सर्वात तरुण व पहिले समलिंगी पंतप्रधान

[ad_1]

मोठ्या राजकीय उलथापालथीचा सामना करत असलेल्या फ्रान्सच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन  यांनी ३४ वर्षीय गॅब्रियल अटल यांच्याकडे पंतप्रधान पदाची धुरा सोपवली आहे. त्यानंतर गॅब्रियल  फ्रान्सच्या इतिहासातील सर्वात तरुण व पहिले समलिंगी पंतप्रधान बनले आहेत. त्यांनी ६२ वर्षीय  एलिजाबेथ बोर्न यांच्या राजीनाम्यानंतर त्यांची जागा घेतली आहे. यूरोपीय युनियनच्या निवडणुकीपूर्वी आपल्या टीममध्ये बदल करत असलेल्या इमॅन्युएल मॅक्रॉन  यांनी पंतप्रधानपदी  गॅब्रियलची नियुक्ती केली. युरोपियन युनियनची निवडणूक यावर्षीच्या शेवटी होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments