Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रhot summer in Maharashtra : यंदाच्या उन्हाळ्यात महाराष्ट्र होरपळणार! राज्यात विविध भागात...

hot summer in Maharashtra : यंदाच्या उन्हाळ्यात महाराष्ट्र होरपळणार! राज्यात विविध भागात येणार उष्णतेची लाट

[ad_1]

मार्चचा हवामान अंदाज

भारतीय द्वीपकल्प, ईशान्येकडील राज्ये आणि पश्चिम मध्य भागात बहुतांश ठिकाणी कमाल सरासरीपेक्षा जास्त नोंदले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे मार्चमध्ये उन्हाचा चटका वाढेल. पूर्वेकडील राज्य, देशाचा पूर्वमध्य भाग आणि वायव्य भारतातील काही भागांमध्ये कमाल तापमान सामान्य ते सामान्यापेक्षा कमी नोंदले जाण्याची शक्यता वर्तविली आहे. हिमालयाचा भाग वगळता उर्वरित देशातील बहुतांश भागात मार्चमध्ये किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा जास्त नोंदला जाईल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments