[ad_1]
मुंबईत होळी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. अनेक ठिकाणी होळी साजरी करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशाच एका कार्यक्रमात अभिनेत्री नुसरत भरुचाने हजेरी लावली. त्यावेळी तिने लहानपणी होळी खेळतानाचा किस्सा सांगितला आहे.
[ad_2]
Source link
