Saturday, October 10, 2026
Homeमहाराष्ट्रHingoli news : हिंगोलीत मराठा आंदोलक आक्रमक! भाजप कार्यालय पेटवून देण्याचं प्रयत्न,...

Hingoli news : हिंगोलीत मराठा आंदोलक आक्रमक! भाजप कार्यालय पेटवून देण्याचं प्रयत्न, शहरात तणाव

[ad_1]

Maratha protester set fire BJP office in Hingoli : राज्यात मराठा आरक्षण आंदोलनाचा चांगलाच उद्रेक झाला आहे. ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर्चे, निदर्शने सुरू आहेत. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण देखील लागले आहे. बीडमध्ये सोमवारी आंदोलकांनी आमदारांचे घर पेटवून दिले होते. तर, एका तहसीलदाराची गाडी देखील पेटवून देण्यात आली होती. यामुळे आज बीड आणि धाराशिव जिल्ह्यात संचार बंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, या आंदोलनाचे लोण हिंगोलीत पोहचले असून मराठा आंदोलकांनी भाजप कार्यालयावर हल्ला करत ते पेटवून देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी जात आंदोलकांना रोखले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments