Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनDunki Teaser: शाहरुख चाहत्यांना सरप्राईज देणार! 'या' दिवशी रिलीज होणार 'डंकी'ची पहिली...

Dunki Teaser: शाहरुख चाहत्यांना सरप्राईज देणार! ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘डंकी’ची पहिली झलक

Dunki Teaser: शाहरुख चाहत्यांना सरप्राईज देणार! ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘डंकी’ची पहिली झलक

[ad_1]

शाहरुख खान व्यतिरिक्त अभिनेत्री तापसी पन्नू, दिया मिर्झा, बोमन इराणी हे देखील ‘डंकी’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय विकी कौशल या चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. ‘डंकी’ या चित्रपटामध्ये किंग खान एका वेगळ्या अवतारात दिसणार आहे. ‘डंकी’ हा चित्रपट २१ डिसेंबरला पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments