Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनHemant Dhome: हेमंत ढोमे दिसणार विनोदी भूमिकेत, फकाट चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या...

Hemant Dhome: हेमंत ढोमे दिसणार विनोदी भूमिकेत, फकाट चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Hemant Dhome: हेमंत ढोमे दिसणार विनोदी भूमिकेत, फकाट चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

[ad_1]

मराठी सिनेसृष्टीला ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘बस स्टॉप’, ‘बाबू बॅन्ड बाजा’, ‘ऑनलाईन बिनलाईन’,’ मी पण सचिन’ यांसारखे धमाकेदार चित्रपट दिल्यानंतर आता श्रेयश जाधव आणखी एक भन्नाट चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. यापूर्वी श्रेयश जाधव यांनी ‘मी पण सचिन’चे लेखन, दिग्दर्शन केले होते. आता आणखी एका नवीन चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन त्यांनी केले आहे. या चित्रपटात हेमंत ढोमे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments