Tuesday, October 6, 2026
Homeदेश-विदेशHaryana election result : हरयाणामध्ये भाजपच्या विजयानंतर भडकले राकेश ​टिकैत; म्हणाले, खड्ड्यात...

Haryana election result : हरयाणामध्ये भाजपच्या विजयानंतर भडकले राकेश ​टिकैत; म्हणाले, खड्ड्यात जाईल देश..

[ad_1]

हरयाणा विधानसभा निवडणुकीत विजय मिळत भाजप सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन होत आहे. यावर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राकेश टिकैत म्हणाले की, आता देश आणखी खड्ड्यांमध्ये जाईल. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनीही राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, अशी आशा व्यक्त केली होती. टिकैत यांनी उघडपणे काँग्रेससाठी मते मागितली नसली तरी ते काँग्रेसला पाठिंबा देत होते. त्यामुळेच हरयाणात भाजपने बहुमत मिळवताच राकेश टिकैत संतापले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments