Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रGuillain Barre Syndrome: राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचा पहिला बळी, पुण्यातील रुग्णाचा सोलापुरात...

Guillain Barre Syndrome: राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचा पहिला बळी, पुण्यातील रुग्णाचा सोलापुरात मृत्यू

Guillain Barre Syndrome: राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचा पहिला बळी, पुण्यातील रुग्णाचा सोलापुरात मृत्यू

[ad_1]

Guillain-Barre Syndrome Outbreak: पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या चिंतेत भर घालणारी माहिती समोर आली आहे. पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम म्हणजेच जीबीएसची लागण झालेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने प्रशासनात खळबळ माजली आहे. मृत रुग्णाला काही दिवसांपूर्वी जुलाबाचा त्रास सुरू झाला. सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारदरम्यान श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments