Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Local : मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक वाढवल्यामुळे लोकल ट्रेनचा बोजवारा, प्रवाशांचे प्रचंड...

Mumbai Local : मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक वाढवल्यामुळे लोकल ट्रेनचा बोजवारा, प्रवाशांचे प्रचंड हाल!

Mumbai Local : मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक वाढवल्यामुळे लोकल ट्रेनचा बोजवारा, प्रवाशांचे प्रचंड हाल!

[ad_1]

Mumbai Local News: कर्नाक पुलावर गर्डर बसवण्यासाठी रेल्वकडून रात्रीचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला. परंतु, काम अद्यापही न संपल्याने मुंबईची लाईफलाइन म्हटली जाणारी लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. मेगाब्लॉकमुळे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक खोळंबलेली असून पश्चिम रेल्वेची वाहतूक उशीराने सुरू आहे. एवढेच नव्हेतर, लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्या दादर, भायखळा आणि वडाळा इथपर्यंत धावत आहेत. त्यामुळे दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना रिक्षा किंवा बसने प्रवास करावा लागत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments