Wednesday, August 26, 2026
HomeमनोरंजनSky force Collection: अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स'चा बॉक्स ऑफिसवर धमाका, दुसऱ्या दिवशी...

Sky force Collection: अक्षय कुमारच्या ‘स्काय फोर्स’चा बॉक्स ऑफिसवर धमाका, दुसऱ्या दिवशी कमाईत वाढ

Sky force Collection: अक्षय कुमारच्या ‘स्काय फोर्स’चा बॉक्स ऑफिसवर धमाका, दुसऱ्या दिवशी कमाईत वाढ

[ad_1]

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारचे गेल्या काही वर्षांपासून सिनेमे फ्लॉप ठरताना दिसत आहेत. मात्र, यंदाचे वर्ष हे अक्षयसाठी चांगले असणार असे चित्र आहे. नुकताच अक्षय कुमारचा स्कायफोर्स हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षयसोबत वीर पहारिया मुख्य भूमिकेत दिसत आहे. अक्षय कुमारचा हा चित्रपट त्याच्यासाठी लकी ठरत आहे. बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपटांनंतर अक्षयच्या या चित्रपटाने चांगली सुरुवात केली आहे. चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने मोठी झेप घेतली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments