Thursday, September 24, 2026
Homeमहाराष्ट्रGuillain Barre Syndrome: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान! रूग्णांची संख्या पोहोचली ७३...

Guillain Barre Syndrome: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान! रूग्णांची संख्या पोहोचली ७३ वर, आरोग्य विभाग अलर्ट!

[ad_1]

Guillain-Barre Syndrome In Pune: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत ७३ जणांना या आजाराची लागण झाली आहे. पुण्यातील तीन रुग्णालयांनी याबाबत स्थानिक प्रशासनाला सतर्क केले आहे. नवजात बालकांनाही या आजाराचा फटका बसत आहे. या आजाराबाबत महाराष्ट्र सरकार सतर्क असले तरी हे प्रकरण केंद्र सरकारपर्यंत पोहोचले आहे. हा आजार गिलेन-बार सिंड्रोम (जीबीएस) असल्याचे सांगण्यात आले आहे. हा सिंड्रोम मानवी रोगप्रतिकारक शक्तीला कमी करतो. दिलासा म्हणजे या आजारावर उपचार करता येतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments