Thursday, September 24, 2026
Homeमनोरंजनमहाकुंभ मेळ्यामधील व्हायरल झालेल्या मोनालिसाचे नशीब फळफळलं! सिनेमामध्ये करणार काम?

महाकुंभ मेळ्यामधील व्हायरल झालेल्या मोनालिसाचे नशीब फळफळलं! सिनेमामध्ये करणार काम?

[ad_1]

महाकुंभ मेळ्यात फुटपाथवर रुद्राक्ष आणि फुले विकणाऱ्या एका अतिशय सुंदर तरुणीचा फोटो इन्फ्लूएंसरने शेअर केला होता. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या तरूणीचे नाव मोनालिसा आहे. जे लोक महाकुभ मेळ्याला गेले नाहीत त्यांना देखील मोनालिसा कोण आहे याची माहिती आहे. आता व्हायरल झालेल्या मोनालिसाचे नशीब फळफळले आहे. तिला एका चित्रपटाची ऑफर आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments