Wednesday, September 9, 2026
Homeमहाराष्ट्रGoregaon Fire: मुंबईतील आगीची तिसरी घटना; सायन, अंधेरीनंतर आता गोरेगाव येथील इमारतीला...

Goregaon Fire: मुंबईतील आगीची तिसरी घटना; सायन, अंधेरीनंतर आता गोरेगाव येथील इमारतीला आग

[ad_1]

Mumbai Fire News: मुंबईतील गोरेगाव येथील एका उंच इमारतीला भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments