[ad_1]
Passport Seva Trending On Google: गुगलवर मंगळवारी सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या टॉपिकमध्ये ‘पासपोर्ट सेवा’ या शब्दाचा समावेश होता. हा शब्द अवघ्या चार तासांत २० हजाराहून अधिक वेळा सर्च करण्यात आला. पासपोर्ट हा शब्द गुगलवर ट्रेन्ड का होतोय? त्यामागचे कारण जाणून घेऊयात.
[ad_2]
Source link
