Monday, September 14, 2026
Homeदेश-विदेशGoogle Doodle: भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून गुगलनं तयार केलं...

Google Doodle: भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून गुगलनं तयार केलं खास डूडल!

[ad_1]

Indian Republic Day 2025: भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गुगलने खास डूडल तयार केले आहे, ज्यात भारतीय वन्यजीव विषयक चित्रण आहे, जे देशाच्या समृद्ध जैवविविधतेवर प्रकाश टाकते. भारतातील वैविध्यपूर्ण वन्यजीवांपासून प्रेरणा घेऊन गुगल डूडलमध्ये उत्तरेतील बर्फाळ हिमालयापासून ते दक्षिणेकडील पश्चिम घाटातील घनदाट वर्षावनांपर्यंत देशाच्या विविध प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारे प्राणी दाखवण्यात आले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments