Sunday, October 11, 2026
Homeमहाराष्ट्रजेव्हा- जेव्हा तिरंगा धोक्यात येईल, तेव्हा महाराष्ट्रातील भगवा त्याचं रक्षण करेल; उद्धव...

जेव्हा- जेव्हा तिरंगा धोक्यात येईल, तेव्हा महाराष्ट्रातील भगवा त्याचं रक्षण करेल; उद्धव ठाकरेंची विरोधकांवर टीका

[ad_1]

Uddhav Thackeray News: भारताला हुकूमशाही राजवटीच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र आंदोलन करेल, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी आयोजित संविधान पूजन कार्यक्रमात ठाकरे म्हणाले की, जेव्हा जेव्हा तिरंगा धोक्यात येईल तेव्हा महाराष्ट्रातील भगवा त्याचे रक्षण करेल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments