Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशGood train Derails: ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणाऱ्या मालगाडीला अपघात, रेस्क्यू टीम घटनास्थळी

Good train Derails: ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणाऱ्या मालगाडीला अपघात, रेस्क्यू टीम घटनास्थळी

Good train Derails: ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणाऱ्या मालगाडीला अपघात, रेस्क्यू टीम घटनास्थळी

[ad_1]

Good train derails In Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील रतलाममध्ये मालगाडीला भीषण अपघात झाला. दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावर ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे तीन डबे रुळावरून खाली घसरले. ही घटना गुरुवारी रात्री घडली. या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नाही. मात्र या अपघाताचा परिणाम डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments