Saturday, August 15, 2026
Homeमनोरंजनवयाच्या १२व्या वर्षी ५०० रुपये कमावणाऱ्या श्वेता तिवारीक़डे आज आहे कोट्यवधी रुपयांची...

वयाच्या १२व्या वर्षी ५०० रुपये कमावणाऱ्या श्वेता तिवारीक़डे आज आहे कोट्यवधी रुपयांची संपत्ती

वयाच्या १२व्या वर्षी ५०० रुपये कमावणाऱ्या श्वेता तिवारीक़डे आज आहे कोट्यवधी रुपयांची संपत्ती

[ad_1]

अभिनेत्री श्वेता तिवारी हे टीव्ही विश्वातील अतिशय प्रसिद्ध नाव आहे. ४ ऑक्टोबर १९८० रोजी जन्मलेल्या श्वेता तिवारीचा आज ४३वा वाढदिवस आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने लोकांची मने जिंकणाऱ्या श्वेता तिवारीने तिच्या करिअरची सुरुवात एका ट्रॅव्हल एजन्सीमधून केली होती. यासाठी तिला अवघा ५०० रुपये पगार मिळायचा. पण, आज ती करोडोंची मालकीण आहे. श्वेता तिवारीचं व्यावसायिक आयुष्य जितकं चर्चेत होतं, तितकंच तिचं वैयक्तिक आयुष्यही नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलं. वैयक्तिक आयुष्यात चढ-उतार आले, तरी तिने कधीच काम कधीच सोडलं नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments