Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रGhatkopar Hoarding : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला ६० तास उलटूनही बचावकार्य सुरूच; मृतांचा...

Ghatkopar Hoarding : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला ६० तास उलटूनही बचावकार्य सुरूच; मृतांचा आकडा वाढला

Ghatkopar Hoarding : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला ६० तास उलटूनही बचावकार्य सुरूच; मृतांचा आकडा वाढला

[ad_1]

Ghatkopar Hoarding case : मुंबईमध्ये सोमवारी पावसाने आणि वादळी वाऱ्याने भीषण थैमान घातले. या वादळी वाऱ्याचा मोठा फटका मुंबईकरांना बसला. वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर मोठे होर्डिंग कोसळले. या घटनेला ६० तास उलटून देखील बचाव कार्य सुरूच आहे. एनडीआरएफ, अग्निशामक दल, महानगर पालिकेची यंत्रणा होर्डिंगचा ढिगारा उपसण्याचे काम करत आहेत. या दुर्दैवी घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे.  १५ वरून १७ वर पोहोचला आहे. आज सकाळी पहाटेच्या दरम्यान दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले. या होर्डिंग मालक फरार असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी ७ पथके रवाना केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments