Monday, September 14, 2026
HomeमनोरंजनGharoghari Matichya Chuli: कोण आहे पार्वती? सत्य येणार का समोर? ‘घरोघरी मातीच्या...

Gharoghari Matichya Chuli: कोण आहे पार्वती? सत्य येणार का समोर? ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये मोठा ट्वीस्ट

[ad_1]

जानकी-हृषिकेशला बसला धक्का!

त्यावर सुमित्रा आई पटकन म्हणते की, ‘तिने चुकून घेतलं असेल पार्वतीचे नाव. तिला कुठे माहिती आहे की, पार्वती कोण आहे?’ सुमित्राआईच्या तोंडून हे ऐकताच आता जानकीला मोठा धक्का बसला आहे. या पार्वती बाईबद्दल सुमित्रा आईला देखील माहित आहे, हे आता जानकी आणि हृषिकेश या दोघांनाही कळणार आहे. इतके दिवस नाना सुमित्रा आईना फसवून दुसऱ्याच एका बाईबरोबर संसार करत आहेत, असं जानकी आणि हृषिकेश यांना वाटत होतं. मात्र, आता त्यांची ही शंका फोल ठरली आहे. पार्वतीचं सत्य नाना हृषिकेश आणि जानकी यांना सांगणार का? हे मालिकेच्या येत्या भागामध्ये कळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments