Tuesday, September 15, 2026
HomeमनोरंजनGharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याचा डाव फसला; जानकी-हृषिकेशसमोर सत्य आलंच नाही! मालिकेत पुढे...

Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याचा डाव फसला; जानकी-हृषिकेशसमोर सत्य आलंच नाही! मालिकेत पुढे काय घडणार?

[ad_1]

जानकी आणि हृषिकेश फाईल शोधत असताना, अंकुश तिथे पोहोचला. मात्र, दरोड्याऐवजी तिथं जानकी आणि हृषिकेश होते, हे बघून त्याला देखील आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी त्याने जानकी आणि हृषिकेशला तुम्ही यावेळी इथे काय करता असा विचारलं. त्यावर जानकीने घडला सगळा प्रकार अंकुशला सांगितला. या फाईलमध्ये ऋषिकेशी संबंधित काहीतरी माहिती आहे आणि ती आम्हाला हवी आहे, म्हणून आम्ही इथं घाईघाईने आलो असं जानकीने अंकुशला सांगितलं. तितक्यात हिम्मतराव देखील तिकडे आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments