Monday, September 14, 2026
HomeमनोरंजनGautami Patil: गौतमी पाटीलने केले अमेय वाघला किस! 'लाईक आणि सबस्क्राईब'मधील गाणे...

Gautami Patil: गौतमी पाटीलने केले अमेय वाघला किस! ‘लाईक आणि सबस्क्राईब’मधील गाणे पाहिलेत का?

[ad_1]

काही दिवसांपूर्वीच सोशल मिडीयावर एका चित्रपटाचे उत्सुकता वाढवणारे पोस्टर झळकले होते. ‘लाईक आणि सबस्क्राईब’ असे नाव असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अमृता खानविलकर, अमेय वाघ आणि आणखी एक चेहरा झळकला होता. काहींनी हा चेहरा ओळखला. तर काहींना हा नवीन चेहरा कोणाचा, असा प्रश्न पडला होता. तेव्हापासूनच ही अभिनेत्री कोण आहे, याची सर्वत्र चर्चा रंगली होती. अखेर या गोष्टीवरून पडदा उठला असून ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील आहे. ती या चित्रपटातील एका गाण्यात डान्स करताना दिसणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments