Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशFarmers Protest Delhi: शेतकऱ्यांच्या 'दिल्ली चलो' मोर्चामुळं मोदी सरकार टेन्शनमध्ये, दिल्लीच्या सीमा...

Farmers Protest Delhi: शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली चलो’ मोर्चामुळं मोदी सरकार टेन्शनमध्ये, दिल्लीच्या सीमा सील, काटेरी कुंपणं

Farmers Protest Delhi: शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली चलो’ मोर्चामुळं मोदी सरकार टेन्शनमध्ये, दिल्लीच्या सीमा सील, काटेरी कुंपणं

[ad_1]

farmer protest delhi : दिल्लीवर विविधी मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा उद्या मंगळवारी धडकणार आहे. शेतकऱ्यांना सीमेवर रोखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्ली आणि हरियाणाच्या सीमा सील करण्यात आल्या असून आज पोलिस आयुक्तांनी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments