Wednesday, August 19, 2026
Homeदेश-विदेशExplosion in firecracker factories | तामिळनाडूच्या शिवकाशीमध्ये फटाक्यांच्या दोन कारखान्यांमध्ये स्फोट,...

Explosion in firecracker factories | तामिळनाडूच्या शिवकाशीमध्ये फटाक्यांच्या दोन कारखान्यांमध्ये स्फोट, 11 जणांचा मृत्यू! | Navarashtra (नवराष्ट्र)

Explosion in firecracker factories  | तामिळनाडूच्या शिवकाशीमध्ये फटाक्यांच्या दोन कारखान्यांमध्ये स्फोट, 11 जणांचा मृत्यू! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

फटाके आणि आगपेटीचे कारखाने असलेल्या शिवकाशीमध्ये नमुना चाचणी दरम्यान हा स्फोट झाला.

तामिळनाडूतील शिवकाशी येथे मंगळवारी दोन वेगवेगळ्या फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये स्फोट झाला. या घटनेत  11 जणांचा मृत्यू झाला तसेच अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये नऊ महिलांचा समावेश आहे. या स्फोटात दोन जण जखमीही झाले आहेत. फटाके आणि आगपेटीचे कारखाने असलेल्या शिवकाशीमध्ये नमुना चाचणी दरम्यान हा स्फोट झाला.

हे सुद्धा वाचा

शिवकाशी पोलिसांनी सांगितले की, फटाके आणि मॅचस्टिक युनिट्स वैध परवान्यांसाठी तपासले जात आहेत. कोणाकडे वैध परवाना आहे आणि कोणाकडे नाही हे पोलीस तपासत होते. खरे तर दिवाळी जसजशी जवळ येते तसतशी देशभरात फटाक्यांची मागणी वाढते. शिवकाशी हे फटाक्यांसाठी देशभरातील सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे. तामिळनाडूतील कारखान्यांमध्ये सध्या फटाक्यांचे उत्पादन वाढले आहे. अशातच फटाके आणि आगपेटीचे कारखाने असलेल्या शिवकाशीमध्ये नमुना चाचणी दरम्यान हा स्फोट झाला.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments