Thursday, September 17, 2026
Homeदेश-विदेशElon Musk नं बंद केलं 'या' देशातील एक्सचं कामकाज बंद! कारण ऐकून...

Elon Musk नं बंद केलं ‘या’ देशातील एक्सचं कामकाज बंद! कारण ऐकून बसेल धक्का ! वाचा

[ad_1]

Elon Musk news : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ति असलेले एलोन मस्कचे यांच्या मालकीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अलेक्झांडर डी मोरेस यांनी सेन्सॉरशिपच्या लावण्याचे आदेश दिल्यावर कंपनीने येथील कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी एक्सनं म्हटलं आहे की, न्यायाधीश मोरेस हे एक्सच्या काही कायदेशीर प्रतिनिधीवर प्लॅटफॉर्मवरून काही मजकूर काढून टाकण्यासाठी दबाव आणत होते. ऐवढेच नाही तर कंपनीने तसे न केल्यास कंपनीच्या प्रतिनिधीला अटक करण्याची धमकी देखील दिली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments