Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रEknath Shinde: महायुतीवर​​ टीका करणे थांबवा, अन्यथा तुमच्या पक्षात फक्त दोनच आमदार...

Eknath Shinde: महायुतीवर​​ टीका करणे थांबवा, अन्यथा तुमच्या पक्षात फक्त दोनच आमदार राहतील, शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

[ad_1]

Eknath Shinde News: उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना उबाठा पक्षातील नेते महायुती सरकार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे यांनी महायुती आणि शिवसेनेवर टीका करणे थांबवले नाहीतर, त्यांच्याकडे सध्या असलेल्या २० आमदारांपैकी फक्त दोनच आमदार राहतील, असाही शिंदेंनी इशारा दिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments