Monday, September 21, 2026
Homeदेश-विदेश10th, 12th Pass Job: दहावी, बारावी उतीर्ण उमेदवारांसाठी भारतीय तटरक्षक दलात नोकरीची...

10th, 12th Pass Job: दहावी, बारावी उतीर्ण उमेदवारांसाठी भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी!

[ad_1]

Government Job 2025: भारतीय तटरक्षक दलात नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय तटरक्षक नाविक जीडी / डीबी (सीजीईपीपीटी -०२/२०२५) भरती २०२५ साठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ११ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जावे लागणार joinindiancoastguard.cdac.in. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२५ ठेवण्यात आली आहे. अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments