Monday, August 31, 2026
Homeदेश-विदेशEjaz Lakdawala: १९९६ च्या हत्येप्रकरणी एजाज लकडावालाला जन्मठेप; छोटा राजनची निर्दोष मुक्तता

Ejaz Lakdawala: १९९६ च्या हत्येप्रकरणी एजाज लकडावालाला जन्मठेप; छोटा राजनची निर्दोष मुक्तता

Ejaz Lakdawala: १९९६ च्या हत्येप्रकरणी एजाज लकडावालाला जन्मठेप; छोटा राजनची निर्दोष मुक्तता

[ad_1]

फरीदच्या भावाने आपल्या वक्तव्यात दावा केला होता की, तो फरीदला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना हल्लेखोरांनी त्याला सांगितले की, त्याने हल्लेखोरांसमोर आपल्या जीवाची भीक मागितली, पण त्यांनी दया दाखवली नाही. भावाच्या जीवाची भीक मागायची असेल तर नाना यांच्याकडे मागायला सांगितले. फरीदच्या भावाने असेही सांगितले की, त्यावेळी नाना कोण आहे, हे त्याला माहिती नव्हते, पण नंतर कळाले की, तो छोटा राजन होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments