Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रEid-e-Milad holiday : मुंबईत १६ सप्टेंबरला ईद-ए-मिलादची सुट्टी नाही, काय आहे कारण?

Eid-e-Milad holiday : मुंबईत १६ सप्टेंबरला ईद-ए-मिलादची सुट्टी नाही, काय आहे कारण?

Eid-e-Milad holiday : मुंबईत १६ सप्टेंबरला ईद-ए-मिलादची सुट्टी नाही, काय आहे कारण?

[ad_1]

महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी मुंबईत ईद-ए-मिलादची अधिकृत सुट्टी १६ सप्टेंबर बदलून १८  सप्टेंबर केली आहे. १७ सप्टेंबर रोजी येणाऱ्या गणेश उत्सवाच्या शेवटच्या दिवशी अनंत चतुर्दशीदरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून स्थानिक मुस्लिम समाजाने १६ सप्टेंबरऐवजी १८ सप्टेंबर रोजी ईदची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments