Dombivli: डोंबिवलीत पोटच्या १० वर्षाच्या मुलीसोबत बापाचं धक्कादायक कृत्य; घटनेने परिसरात खळबळ

0
25
Dombivli: डोंबिवलीत पोटच्या १० वर्षाच्या मुलीसोबत बापाचं धक्कादायक कृत्य; घटनेने परिसरात खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज अग्रहरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी डोंबिवलीतील एका किराणा दुकानात काम करतो. तर, त्याची पत्नी डोंबिवली एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत नोकरीला आहे. मनोजला दारूचे व्यसन आहे. दारू पिऊन घरी आल्यानंतर तो दररोज त्याच्या पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण करायचा. आरोपीला चार मुली आहेत. त्याची धाकटी मुलगी तिच्या आजी-आजोबांसोबत त्यांच्या मूळ गावी राहते.

Source link