
[ad_1]
ओवी ही संध्याची मुलगी असून, ती लंडनमध्ये लहानाची मोठी झाली आहे. मात्र, आता संध्या हिचा मृत्यू झाल्याने तिच्या मुलीची म्हणजे ओवीची जबाबदारी आता उमावर येऊन पडली आहे. उमा तिला आपल्या सोबत भारतात घेऊन आली आहे. उमाने तिला आपल्यासोबत कोकणातील घरी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आईविना पोरकी झालेल्या ओवीला अजून या जगाची फारशी समज नाही. तिचं शिक्षण देखील बाकी आहे. यामुळेच आता तिची सगळी जबाबदारी उमाने आपल्या हाती घेतली आहे.
[ad_2]
Source link
