Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनDipika Kakar: कोण म्हणतंय मी अभिनय सोडणार? ‘त्या’ अफवांवर संतापली दीपिका कक्कर

Dipika Kakar: कोण म्हणतंय मी अभिनय सोडणार? ‘त्या’ अफवांवर संतापली दीपिका कक्कर

Dipika Kakar: कोण म्हणतंय मी अभिनय सोडणार? ‘त्या’ अफवांवर संतापली दीपिका कक्कर

[ad_1]

दीपिका म्हणाली की, ‘मी हे बोलले, कारण मी संसारच्या बाबतीत काहीशी जुन्या विचारांची व्यक्ती आहे. आणि मला वाटते की, जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा, त्याची काळजी आईने घेतली पाहिजे. सुरुवातीची काही वर्षे आई बाळाजवळच असली पाहिजे. हीच सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे. मी माझ्या आजूबाजूला अशी मुले मोठी होताना पाहिली आहेत. आम्ही सकाळी अभ्यास करायचो, तेव्हा आई पण उठून बसायची. मला हे क्षण माझ्या मुलासोबत जगायचे आहेत. असे जीवन माझ्यासाठी स्वप्नवत असणार आहे. पण मी अभिनय सोडणार नाही.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments