Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनDilip Joshi: मला कोणीही धमकी दिलेली नाही; जेठालालने दिली प्रतिक्रिया

Dilip Joshi: मला कोणीही धमकी दिलेली नाही; जेठालालने दिली प्रतिक्रिया

Dilip Joshi: मला कोणीही धमकी दिलेली नाही; जेठालालने दिली प्रतिक्रिया

[ad_1]

काय आहे प्रकरण?
इंडिया टूडेने दिलेल्या माहितीनुसार, १ मार्च रोजी नागपूर कंट्रोल रुमला एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन दिलीप जोशी यांच्या घराबाहेर २५ लोक हत्यारे घेऊन उभी असल्याची माहिती दिली गेली होती. फोन करणाऱ्या व्यक्तीने त्याचे नाव काटके असे सांगितले. ‘ज्या व्यक्तीने मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली होती त्याच व्यक्तीने हा फोन केला होता’ अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments